Viral Video । हे सोशल मीडियाचे युग आहे आणि प्रत्येकजण व्हायरल होण्यासाठी वेडा होत आहे. बऱ्याच वेळा, व्हायरल होण्याच्या प्रक्रियेत, लोकांच्या मालमत्तेला हानी पोहोचते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये रील बनवताना एक मुलगी लॅम्बोर्गिनी या करोडो रुपयांच्या कारवर धावून तिची काच आणि छताचे नुकसान करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Crime । गुन्हेगार महिलेसोबत लिफ्टमध्ये करू लागला जबरदस्ती; त्यानंतर गार्डने…
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लाल कपड्यातील एक मुलगी रील बनवताना दिसत आहे. ती रील बनवण्यात इतकी मग्न झाली की ती करोडोच्या स्पोर्ट्स कारवर चढली आणि नाचू लागली. यावेळी गाडीच्या काचा व छताचे मोठे नुकसान झाले. एवढं होऊनही मुलगी थांबत नाही आणि नाचत राहते. पण इतक्या सहजतेने कारच्या काचा फुटल्याबद्दल लोक शंका व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sanjay Raut । संजय राऊतांनीची फडणवीसांवर जहरी टीका; म्हणाले…
व्हिडिओ ImTheMainCharacter नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओलाही अनेकांनी लाइक केले आहे. यावर युजर्स कमेंटही करत आहेत.
MC dances on top of car and breaks the windshield 🤦♂️
byu/EthanthegamerGD inImTheMainCharacter
Congress । ब्रेकिंग! काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप, बडा नेता करणार आज अजित पवार गटात करणार प्रवेश