Viral Video । लाइव्ह रिपोर्टिंग करताना मुले त्रास देत होती, महिला रिपोर्टरने मारली कानाखाली, पाहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video । सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ थोडे गंभीर आहेत तर काही व्हिडिओ खूप मजेदार आहेत. अलीकडेच पाकिस्तानचा एक व्हिडिओ (Pakistan Reporter Funny Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना काही मुलं गैरवर्तन करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

World Cup 2023 । पावसामुळे बीसीसीआयच पितळ उघड, पहा धक्कादायक व्हिडीओ!

रिपोर्टिंग संपताच महिला रिपोर्टरने संतप्त होऊन मुलाला चापट मारली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला रिपोर्टर कशाप्रकारे वार्तांकन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेवढ्यात दोन मुलं कॅमेऱ्यासमोर मस्ती करत होती. महिला रिपोर्टरला हे आवडले नाही आणि तिने एका मुलाला मारहाण केली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Gas Cylinder । मोठी बातमी! फक्त 400 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर, निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ‘या’ पक्षाने केली मोठी घोषणा

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. डेसिमोजीटो नावाच्या ट्विटर युजरने हे शेअर केले आहे. हे वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे – हा सर्वात धोकादायक व्हिडिओ आहे. कमेंट करताना दुसर्‍या यूजरने लिहिले आहे – रिपोर्टने योग्य काम केले आहे. मुलांचा त्रास होत होता. अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

Viral Video । भर रस्त्यात गाडीच्या छतावर बसून कपलने केला रोमान्स; व्हिडीओ व्हायरल, नागरिक म्हणाले…

Spread the love