सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 27 जानेवारीपासून चालू होणार आहे. आता याबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.
आश्चर्यकारक! ‘या’ गावातील लोक अजूनही मोबाईल न वापरता राहतात
न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma and Virat Kohli) यांची संघामाहे निवड होणार नसल्याचं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
“अजित पवार तुमची लायकी नाही” – निलेश राणे
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “रोहित आणि विराट या दोघांचा न्यूझीलंड मालिकेसाठी निवड किंवा विचार केला जाणार नाही. भविष्यात चांगला संघ तयार करणे आवश्यक आहे म्ह्णून निवडकर्ते हा निर्णय घेऊ शेतात. बाकी कोणालाही संघातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार नाही.”
ईशान किशन ‘तो’ झेल आणि स्टेडियम मध्ये जल्लोष सुरू; फिल्डिंग कोच यांनी देखील केले कौतुक