इंस्टाग्रामवर वाढवायचे आहेत लाखो फॉलोवर्स? आजच फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Want to increase millions of followers on Instagram? Follow these easy tips today

सध्याचं युग इंटरनेट, सोशल मीडियाचे (internet, social media) आहे. सोशल मीडिया हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. अनेक जण दिवसातील कित्येक तास केवळ सोशल मीडियावर घालवतात. यादरम्यान गेल्या वर्षांपासून फेसबुकची (Facebook) लोकप्रियता कमी झाल्याचे पाहायला मिळत असून त्याची जागा इंस्टाग्रामने (Instagram) घेतली आहे.

खळबळजनक! घरात बसलेल्या आलिया भट्टचे दोघांनी गुपचूप काढले प्रायव्हेट फोटो

इंस्टाग्राम हे आता केवळ फोटो किंवा व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप राहिलेले नसून पैसा कमवण्याचे माध्यम झाले आहे. मात्र, यासाठी तुमचे लाखो फाॅलोअर्स असणे गरजेचे आहे. तुमचे जेवढे जास्त फाॅलोअर्स असतील तेवढे तुम्ही लोकप्रिय आहात, असे मानले जातात. जेवढे जास्त फॉलोवर्स तेवढी जास्त कमाई. चला तर मग जाणून घेऊया फॉलोवर्स वाढवण्याच्या काही टिप्स.

SPK शेतकरी श्री मिलिंद सावंत यांचा गौरव!

इंस्टाग्रामवरील रिलमधील कमेंट पिन करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

१) सर्व प्रथम इंस्टाग्राम ॲप सुरू करा. उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करून प्रोफाईल ओपन करा.

२) रिल सेक्शनमधील सिलेक्ट रिलवर जा आणि कमेंट्स ऑप्शनवर क्लिक करा.

३) जी कमेंट पिन करायची आहे. तिच्यावर काही सेकंद क्लिक करा. तिथे पिन ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ती कमेंट पिन होईल.

इंस्टाग्राम लाईव्हमधील कमेंट पिन करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

१) इंस्टाग्राम लाईव्हसुरू असताना त्यात मध्यभागी क्रिकेट (creste+) हे ऑप्शन दिसेल. ते ओपण केल्यानंतर तुम्हाला तुमची फोनची गॅलेरी दिसेल.

२) गॅलरीच्या ऑप्शनवरुन लाइव्हच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथे टायटल लिहीलेले दिसेल, याबद्दल लाईव्ह बद्द्ल कमी शब्दात माहिती लिहा.

३) त्यानंतर लाईव्ह सुरू होईल आणि कमेंट्स यायला सुरुवात होईल. आलेल्या कमेंट्सवर काही सेकंद क्लिक केल्यानंतर त्या कमेंट पिन होतील.

इंस्टाग्रामवरील केलेल्या पोस्ट मधली कमेंट्स पिन करण्यासाठी देखील वरील दिलेल्या टिप्स तुम्ही फाॅलो करु शकता. या टिप्स वापरल्यामुळे तुमचे फाॅलवर्स वाढण्यास मदत होईल.

युट्यूबवर बघून केली शेती आणि कमावले लाखो रुपये; ‘या’ तरुण शेतकऱ्याचा पराक्रम एकदा वाचाच

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *