Site icon e लोकहित | Marathi News

Abdu Rozic: सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान देखील आहेत त्याचे फॅन ‘तो’ अब्दू रोझिक नक्की आहे तरी कोण?

Well-known singer AR Rahman is also his fan 'He' Abdu Rozik but who exactly?

मुंबई : बॉलिवूड ते गायकांवर आपली छाप पाडणारा अब्दु रोझिक (Abdu Rozic) सध्या सोशल मीडिया वर खूपच चर्चेत आहे. अब्दु रोझिकचे सलमान खान ते सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान सारखे चहाते आहेत, अब्दु ने या सर्वांवर आपली एक वेगळीच छाप पाडली आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडिया वर तुफान वायरल होत असतात. सलमान खान (Salman Khan) नुकताच दुबईमध्ये गेला होता, त्यावेळेस अब्दु सलमानला भेटला, इतकंच नाही तर अब्दू ने त्यावेळी “एक लडकी को देखा तो एसा लगा” है गाणं गायलं या गाण्याने सलमानच मन अब्दुन जिंकल.

भाजीपाला उत्पादकांसाठी दिलासादायक! वाटाणा, शेवग्याचे भाव तेजीत, सविस्तर जाणून घ्या दर

याअगोदर अब्दु आणि ए आर रहमान चा व्हिडिओ चांगला गाजला होता. परंतु अब्दु रिझिक आहे तरी कोण? आणि इतके चाहते कसे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, चला तर मग जाणून घेऊयात अब्दु रोझिक् बद्दल….

“नोकरी नाही मिळाली म्हणून…”, बी कॉम इडलीवाल्याची प्रेरणादायक कथा; वाचा सविस्तर

तजाकिस्तानमध्ये (Tajikistan) अब्दु राहतो, 3 सप्टेंबर 2003 मधे त्याचा जन्म झाला. 18 वर्षांचा असलेला अब्दु हा जगातील सर्वात लहान गायक आहे. अब्दु हा रॅप सिंगर आसला तरी त्याचे गायन अतिउत्तम आहे, त्याच्या देशामध्ये त्याने रॅपमध्ये खूप नाव कमवले आहे.

Cricket: चक्क ‘या’ क्रिकेटपटूंच्या प्रेमापोटी घेतला मित्राचा जीव, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या व्यतिरिक्त त्याचा युटुबवर Avlod Media या नावाचे चॅनल आहे. अब्दुची उंची चक्क 3 फूट 2 इंच आहे. अब्दुला लहानपणापासून रिकेटस (Rickets) नावाचा आजार झाला आहे. या आजारामुळे त्याची उंची वाढली नाही.

शेतकऱ्यांची कमाल! ‘या’ जिल्ह्यात तरुणांनी गटशेतीतून घेतले तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन

अब्दु रोझिक याअगोदर खुप चर्चेमद्ये आला होता, त्याचे भांडण जेव्हा Hasbulla Magomedov सोबत झाले. अब्दुचे बॉलिवूडमधे खुप चाहते आहेत. अब्दुचे सोशल मीडियावरील अकाउंट पाहता तुम्हाला सोनू सूद, टायगर श्रॉफ, काही सेलेब्स सोबतचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.

‘या’ जिल्ह्यात पिकतोय महागडा काळा तांदूळ, आसाममधून बियाणे आणून केला प्रयोग

Spread the love
Exit mobile version