फॅशनची ही कोणती तऱ्हा? उर्फी जावेदचे फोटो पाहून नेटकरी हैराण

What kind of fashion is this? Netizens are shocked to see Urfi Javed's photos
pc – facebook

टेलिव्हिजन जगातील माॅडेल (Model) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. कधी उर्फी जावेद तिच्या हाॅट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तर कधी तिच्या विचित्र पोशाखामुळे चर्चेत असते. त्यानंतर तिला खूप टीकेलाही सामोरे जावे लागते. नुकताच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे.

शरद पवार यांनी ग्रामीण भागातील डॉक्टरांना दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला!

उर्फी फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना कोण काय म्हणेल याचा कधीच विचार करत नाही. उर्फी अगदी बिनधास्त पणाने पोस्ट शेअर करत असते. उर्फीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे‌. या व्हिडिओमध्ये उर्फीने हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. मात्र, तिने परिधान केलेली ही बिकीनी ट्रान्सपरेंट आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी संताप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढल्या; मशाल चिन्ह सुद्धा हातातून निसटण्या

एका युजरने लिहीले की, इतकीच मज्जा येते तर असलेले कपडे तरी का परिधान केले आहेत. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, हिचा हा व्हिडीओ पाहून माझा दिवस खराब झाला. आणखी एक नेटकरी म्हणाला की, आता हिनं हद्दच पार केली, अशा सार्‍या कमेंट्सचा पाऊसच पडत आहे. उर्फीला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना खास ऑफर; दिले शिवसेनेत येण्याचे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *