WhatsApp ने केले ‘हे’ ३ नवीन धमाकेदार फीचर्स लाँच; चॅटिंगची मजा होणार दुप्पट

WhatsApp Launched 'These' 3 New Exciting Features; Chatting will be double the fun

व्हाट्सॲप (WhatsApp) युजरसाठी आनंदाची बातमी (news) समोर आली आहे. सोशल मीडियामध्ये (Social Media) सर्वात कोणते लोकप्रिय माध्यम असेल तर ते व्हाट्सॲप आहे. त्यामुळे फेसबुकच्या (Facebook) मालकीचे असलेले व्हाट्सॲप वापरणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्या युजरला व्हाट्सॲप वापरताना अनेक सुविधा मिळाव्यात म्हणून व्हाट्सॲप नवनवीन हटके आणि धमाकेदार फीचर्स (Features) आणत आहे.

महापुरुषांबद्दल चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य!

व्हाट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून यूजर आपल्या भावना, माहिती, महत्वाचे अपडेट, फोटो , व्हिडिओ, आणि टेक्स शेअर करू शकतात. आता नवीन आलेल्या फिचर्सच्या माध्यमातून तुम्ही डॉक्यूमेंट कॅप्शन, मोठा ग्रुप सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्शन या ऑप्शनचा उपयोग करू शकता. नवीन अपडेट झाल्यानंतर व्हाट्सॲपवर १०० मीडिया फाईल एकाच वेळी तुम्ही शेअर करू शकता. त्यासाठी अद्यापही तुम्ही व्हाट्सॲप अपडेट केले नसेल तर लगेच व्हाट्सॲप अपडेट करा.

सहलीसाठी गेले अन् जेवणातून ८२ विद्यार्थ्यांना विषबाधा; विद्यार्थी रूग्णालयामध्ये दाखल

यादरम्यान, व्हाट्सॲपने या तिन्ही फीचर्सला IOS साठी जारी केले आहे. पण या फीचर्सला आयओएस यूजर्ससाठी कधी जारी केले जाईल, यासंबंधी माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. नवीन व्हाट्सॲप अपडेट नंतर तुम्ही डॉक्युमेंट शेअर करताना कॅप्शन सुद्धा लिहू शकणार आहात. तसेच ३५ प्रकारचे स्टिकर्स तुम्ही वापरु शकता. हे जारी केल्यानंतर तुम्ही ओरिजनल फोटो आहे तसेच पाठवू शकता. त्यामुळे या फिचरचा युजर्सला मोठा फायदा होणार आहे.

मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना विमानात बसविले; मुले म्हणाली, “आम्ही आकाशात उडणाऱ्या

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *