पतीने पत्नीला प्रियकरासोबत पाहिले नको त्या अवस्थेत, पत्नीने रागाच्या भरात केलं असं काही की … तुम्हालाही बसेल धक्का

When the husband did not want to see his wife with her lover, the wife did something in anger that will shock you too.

राज्यात वेगवेगळे गुन्हे (Crime) घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक या गुन्हेगारांना राहिला नाही का सवाल आता उपस्थित होत आहे. पती आणि पत्नीचं इतर नात्यांपेक्षा वेगळे नाते असते. आपल्याला सात जन्म हीच पत्नी मिळावी किंवा सात जन्म हाच पती मिळावा अशी अनेकांची इच्छा असते. परंतु पती-पत्नीच्या (Husband and wife) नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा संबंध आला तर त्या नात्यात फूट पडते. (Latest Marathi News)

अपघाताचे सत्र थांबेना! नाशिकमध्ये भाविकांची बस कोसळली दरीत, समृद्धी महामार्गावरही आणखी भीषण अपघात

अशीच काहीशी घटना झारखंडमध्ये घडली आहे. विवाह बाह्य संबंधासाठी (Extramarital affairs) पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. हे प्रकरण इथवरच थांबले नाही. तर हत्येची वाच्यता कोठे होऊ नये म्हणुन पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या घटनेने कटुंबांना खूप मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला मिळणार नाही संधी? तर ‘हे’ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे त्यांच्याच गावातील एका तरुणासोबत विवाह बाह्य संबंध होते. पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काट काढायचा ठरवले. तिने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन मृतदेह विहिरीत टाकला. परंतु सकाळी गावकऱ्यांना विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला.

Monsoon Update । राज्यात पावसाचे थैमान! अंगावर झाड पडल्याने आतापर्यंत ४ जणांचा बळी

तातडीने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मयत व्यक्ती आपल्याच गावातील रहिवासी असल्याचे समजताच ही घटना वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण गावात पसरली. पत्नीने पतीचा खून केल्याने सर्वांचा धक्का बसला आहे.

Ajit Pawar । अजित पवार मुख्यमंत्री होणार! भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

Spread the love