अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांचं “आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे” हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
चीनमध्ये चक्क नोटांचा पाऊस; पैसे पकडण्यासाठी लोकांची धक्काबुक्की
अमृता फडणवीस यांच्या नवीन पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली यांनतर अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत ‘आज मूज बना लिया’ गाण्यावर एक रिल बनवली आहे. सध्या ही रील तुफान व्हायरल होत आहे. या रिलमुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या रिलवर नेटकरी वेगेवगेळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
आजच्या दिवसासाठी खास ऑफर; रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत
मात्र अमृता फडणवीस यांच्यासोबत रील बनवणारा रियाज अली नक्की कोण आहे? याबद्दल आपण पाहणार आहोत. रियाज अली हा एक भारतीय रिल स्टार असून त्याचा जन्म भूतानमध्ये झाला आहे. खूप कमी वयामध्ये त्याने सोशल मीडियावर आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आज त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत.
राखी सावंतने सुटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाली, “मला चक्कर येतय, माझा बीपी देखील…”
१८ व्या चं वर्षी रियाजने सोशल मीडियावर त्याची एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्याचे इंस्टाग्राम पाहिले असता जवळपास २४ मिलिअन फॉलोअर्स आहेत. रियाज फक्त रीलच नाही तर तो युट्युबवर ब्लॉग देखील बनवत असतो. टिकटॉकवर देखील त्याचे लाखो चाहते होते. त्याने त्याच्या करिअरची सुरवात टिकटॉकपासूनच सुरु केली होती.