Site icon e लोकहित | Marathi News

आम्ही गद्दारी का केली? गुलाबराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

Why did we betray? Gulabrao Patil clearly said; said…

सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली होती. तेव्हापासुन ठाकरे गटाचे नेते शिंदे गटाच्या नेत्यांवर गद्दार म्हणून टीका करत आहेत. यामध्येच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दारी का केली याबाबत स्पष्टीकरण दिले आहे

बिग ब्रेकिंग! नितीन गडकरींच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केली. एकनाथ शिंदेसारखा (Eknath Shinde) चेहरा शिवसेनतून बाहेर जात होता म्हणून गद्दारी केल्याचे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत. ते जळगावमध्ये बोलत होते.

मोठी बातमी! तब्बल ५ तासांनंतर रविंद्र धंगेकर यांच उपोषण मागे

त्याचबरोबर गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोललो होतो की, एकनाथ शिंदे आपल्यापासून लांब जाता कामा नये. मात्र, यादरम्यान आम्ही उठाव केला आणि मराठा चेहरऱ्याच्या मागे उभे राहिल्याचे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत.

बॉलिवूडचे दोन मोठे ‘खान’ झळकणार एकाच चित्रपटात; चाहतेसुद्धा आहेत आनंदात

Spread the love
Exit mobile version