
सोशल मीडियावर (Social media) रोजच नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही धक्कादायक. असे अनेक वेगेवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या नवरा बायकोच्या (husband wife) भांडणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
क्रिकेट विश्वात सुरवात? लहान वयात वडिलांचे निधन; वाचा विराट कोहलीच्या जीवनातील काही किस्से
नवरा बायकोच भांडण हे बंद खोलीत होत असते पण या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चक्क बायकोने रस्त्यावर येत नवऱ्याची धुलाई केली आहे. महिलेने तिच्या नवऱ्यालाचक्क त्याला चपलेने मारलं आहे.
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज द्यायची – देवेंद्र फडणवीस
ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला दिसतायेत. त्यामधील एक महिला त्या पुरुषाची आई असल्याचं सांगितलं जात आहे. तर इतक्यात तेथील दुसऱ्या महिलेने त्यांच्या बायकोने तेथेच त्याला धू-धू धुतलं आहे. सध्या या व्हिडिओची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.
मोठी बातमी! कापुस-सोयाबीन भावासाठी राजू शेट्टी उभारणार आंदोलन