रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडचा दुष्काळ हटणार!

With the initiative of Rohit Pawar, the drought of Karjat-Jamkhed will be removed!

कर्जत-जामखेडचे (Karjat-Jamkhed) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे नेहमी जनतेसाठी कुठल्याही परिस्थितीत मदतीला धावून जातात. रोहित पवार यांची एक संवेदनशील, तत्पर व कृतिशील ‘लोकप्रतिनिधी ‘ म्हणून राज्यात ओळख आहे. रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधील विविध विकास कामांना प्राधान्य देत असतात.

मित्रासोबत फिरायला जाणं तरुणीला पडलं महागात!

मागील दोन वर्षांत मतदारसंघातील ४३ गावांमध्ये #CSR च्या माध्यमातून केलेल्या ओढा-नाला खोलीकरण, रुंदीकरण, नाला बंडींग, नदी खोलीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे, माती बांध घालणे, अशी कामे सुरु आहेत.

ब्रेकिंग! IPL सुरु असतानाच क्रीडा विश्वावर शोककळा; टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचं निधन

त्याचबरोबर डिपसीसीटी या जलसंधारणाच्या कामांमुळं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे २०० कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण होऊन त्याचा १४,५०० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा झाला. याप्रमाणे यंदाही रवळगाव,मिरजगाव,चिंचोली काळदात,मुंगेवाडी,पोतेवाडी,झिक्री,नायगाव या ८ गावांमध्ये जलसंधारणाची कामं पूर्ण झाली असून कापरेवाडी,निंबे,चांदे खु. सतेवाडी,कोल्हेवाडी,कुसडगाव (भोगलवाडी),खर्डा या ७ गावांत कामं सुरु आहेत. अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विट करून दिली आहे. रोहित पवार यांनी हाती घेतलेल्या विकास कामांमुळे पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्पादनात देखील वाढ होणार आहे.

“फोटो बघून गुन्हे दाखल होतील…” गौतमी पाटीलचा कार्यक्रम अचानक बंद; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *