पेडगाव : छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी कामगिरी केलेल्या लाखो मावळ्यांचे स्मरण व्हावे यासाठी किल्ले धर्मविरगड पेडगाव (Pedgaon) या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या मावळ्यांनी दीपोत्सव (Dipotsav) मोठया उत्स्फूर्तपणे साजरा केला.
यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडपूजन करून दीपोत्सव साजरा केला. किल्ल्यावर असणार्या छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati sambhaji Maharaj) यांच्या स्मारकाला फुलांची व दिव्यांची सजावट केली.
बाबो! तब्बल १० कोटींचा म्हैस रेडा, ‘ही’ आहेत त्याची वैशिष्ट्ये
या दीपोत्सवासाठी शिवप्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते उपस्तिथ होते.
चक्क इंजिनीअरची नोकरी सोडून पाळल्या गायी,आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये; वाचा सविस्तर