आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. राज्याच्या सत्तांतराच्या वादाबाबत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र निकालापूर्वीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला. त्याचबरोबर “भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्री या निवास्थानी येऊन रडले होते”. असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती.
दुबईमध्ये बॉलिवूडचे सेलिब्रेटी करतात हा व्यवसाय? वाचून तुम्हालाही बसेल धक्का
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांचयाकडे कुठे लक्ष देता, ते जाऊ द्या रे. ते लहान आहेत. अशा दोनच शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता यांनतर पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे.
गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ व्हायरल! पाहा Video
यावर आता युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे (Youth Sena chief Aditya Thackeray) यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ‘मला लहान म्हणताय, मग मी मोठा झालो तर किती घाबरतील’ अशा शब्दत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.