उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच कुटुंब सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते. देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) या देखील त्यांच्या कामामुळे सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘मुड बना लिया’ हे गाणं (song) प्रदर्शित झालं. अमृता फडणवीस सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नूकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
खळबळजनक घटना! डॉक्टर-नर्स उपस्थित नसल्याने आरोग्य केंद्रात आईनेच केली मुलीची प्रसूती
अमृता फडणवीसांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी त्यांनी कार्यक्रमात डिझायनर ड्रेस परिधान केला होता. अमृता फडणवीस काही दिवसांपूर्वी कुर्त्यावरून ट्रोल झालेल्या आता त्या पुन्हा एकदा या ड्रेसमुळे ट्रोल होत आहेत.
काही फोटो अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘फडणवीस साहेबांना शोभत नाही तुम्ही मॅडम’ तर काही युजर त्यांची तुलना उर्फी जावदेशी करत आहेत.
मोठी बातमी! चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत