आजकाल बरेच लोक टाईमपास म्हणून ऑनलाईन गेम (Online game) खेळतात. या गेममध्ये तरुणांमध्ये सर्वात आवडीचा गेम म्हणजे लुडो गेम (Ludo game) हा आहे. पण या गेम बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका तरुणाला हा गेम खूपच महागात पडला आहे.
मोठ्या कंपन्यांचे ‘मोठे’ धक्के! अचानक एवढ्या कर्मचाऱ्यांना काढले कामावरून
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लुडो खेळताना एका तरुणाने जवळपास आपले 60 लाख रुपये गमावले आणि या पैशांची वसुली करणाऱ्यांनी बंदुकीच्या धाकावर तरुणाला लुटलं. हा धक्कादायक प्रकार मुंबई (Mumbai) या ठिकाणी घडला आहे.
युवा शेतकऱ्यांचा स्वस्तात मस्त फंडा; मिरचीच्या किडीवर शोधला ‘हा’ उपाय
या तरुणाला काही जणांनी लुडो खेळामध्ये हरवलं आणि त्याने 60 लाख रुपये गमावल्याचं सागितलं. नंतर त्याच्या हा सर्व प्रकार लक्षात आला असता त्याने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार पोलिसांमध्ये (Police) नोंदवली. आता या प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.