Site icon e लोकहित | Marathi News

YouTube वर जाहिराती लावण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या…

YouTube

YouTube | आपल्याकडील अनेक लोक हे मोठ्या प्रमाणात YouTube चा वापर करतात. काही लोक YouTubeवर content create करून YouTubeमधून चांगले पैसे कमवत आहेत. मात्र असे अनेक कंटेंट क्रिएटर आहेत ज्यांना YouTube मधून पैसे कसे कमवायचे त्याचबरोबर व्हिडीओ व्हायरल होत नसतील तर ते कसे करायचे याबाबत माहिती नसते. मात्र आता तुमच्यासाठी आम्ही महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमचा व्हिडिओ व्हायरल करू शकता.

Viral Video । मोठी बातमी! मद्यधुंद तरुणीचा हॉटेलमध्ये राडा

त्याचबरोबर आपल्या व्हिडिओवर जाहिरात देऊन आपल्या प्रोफाइलमध्ये अधिक लोकांना आमंत्रित करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही त्या जाहिरातीतून पैसेही कमवू शकता. यासाठी तुम्ही केवळ जाहिरातींवर अवलंबून राहू नये हे लक्षात ठेवा. तुमचा content असा बनवा की लोक ती पाहतील आणि तुमच्या चॅनेलचे Subcriber वाढतील आणि लोकांना तुमचे व्हिडीओ आवडतील.

Viral News | ‘साहेब थंडीचा त्रास होतोय, मला बायको पाहिजे…’; तरूणाने पोलिसात केली अजब तक्रार

YouTube वर व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी टिप्स

Lee Jae Myung Video । बिग ब्रेकिंग! दक्षिण कोरियात बड्या नेत्यावर माध्यमांसमोरच चाकूने हल्ला, गळ्यावर केले वार; पाहा धक्कादायक व्हिडीओ

YouTube वर जाहिराती ठेवण्याची प्रक्रिया

YouTube वर जाहिराती ठेवण्यासाठी, तुम्ही YouTube भागीदार बनणे आवश्यक आहे. यासाठी YouTube वर किमान 1,000 subcriber आणि 4,000 तास पाहण्याचा वेळ असणे आवश्यक आहे. YouTube भागीदार झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या व्हिडिओंच्या जाहिरातींसाठी अर्ज करू शकता. यानंतर Youtube तुमचे सर्व व्हिडीओस पाहिलं आणि त्यांनतर तुम्हाला जाहिरातीचे पैसे मिळतील. या प्रोसेससाठी काही कालावधी देखील लागू शकतो.

Ajit Pawar । पाणबुडी प्रकल्पावरून अजित पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Spread the love
Exit mobile version