मोठी बातमी! पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढली

Big news! The deadline for linking PAN card with Aadhaar card has been extended

केंद्र सरकारने (Central Govt) पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN Card and Aadhaar Card) लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. माहितीनुसार, पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली आहे.

सर्वात मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, 2 वर्षासाठी वकीलीची सनद रद्द

याबाबत पीआयबीने ट्विट केले आहे की, “आधारला पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.”

बिग ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी

दरम्यान, याआधी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. पण जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता हे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 3 महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. त्याचबरोबर या मुदतीपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

मोठी बातमी! रत्नागिरीत आढळला ‘रामगड’ किल्ला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *