बृजभूषण सिंह यांनी राजीनामा देण्यास दिला स्पष्टपणे नकार!

Brijbhushan Singh clearly refused to resign!

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेले आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंनीच गंभीर आरोप केले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ब्रॉन्झ मेडल जिंकलेला बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशीमध्ये मेडल जिंकणारी विनेश फोगाट त्याचबरोबर पैलवान बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

बिग ब्रेकिंग! माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीचा भीषण अपघात

सध्या दिल्लीतील जंतर-मंतरवर पैलवानांचे धरणे आंदोलन देखील सुरु आहे. याबाबत मंत्रालयासोबत एक बैठक देखील झाली आहे. मात्र कुस्तीपटू समाधानी नसून ब्रिजभूषण सिंह यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत आहेत. पण ब्रिजभूषण सिंह यावर स्पष्ट भूमिका मांडत या आरोपाचे खंडन केले असून राजीनामा देण्यास देखील स्पष्टपणे नकार दिला आहे.

“संजय राऊत वेड्यांच्या रूग्णालयामध्ये होते की…”, ‘या’ मनसे नेत्याची राऊतांवर जहरी टीका

दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंनीच गंभीर आरोप केले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ब्रॉन्झ मेडल जिंकलेला बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशीमध्ये मेडल जिंकणारी विनेश फोगाट (Vinesh Phogat) त्याचबरोबर भारताच्या काही टॉप पैलवानांनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणासह तानाशाहीचे आरोप केले आहेत.

मोठी बातमी! महावितरणकडून थकबाकी भरणाऱ्यांसाठी मोठी सूट!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *