
लग्नाचे बंधन हे पवित्र बंधन मानलं जातं. यासाठी अनेक मूल व मुली वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पाडतात. लग्नामध्ये आपण सर्वात सुंदर कसे दिसू व प्रेक्षकांना कसे आकर्षित करू याकडे सर्वांचे लक्ष असतं. यासाठी नवरा-नवरी बैलगाडी मधून लग्नमंडपात जातात तर काही ठिकाणी नवरा-नवरी बुलेटवर बसून लग्नमंडपात जातात. यामधून त्यांच्या लग्नातील वेगळेपणा दिसून येतो. परंतु सध्या सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चक्क नवरा आणि बायकोची लग्नमध्ये हाणामारी सुरू आहे.
शेवटी डॉक्टरच तो! मृत्यूनंतरही तब्बल ११ जणांना दिले जीवनदान
या व्हिडिओला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरीची जोरदार भांडण सुरू आहेत. हा व्हिडिओ नक्की खरा आहे की खोटा माहित नाही परंतु जर खरा असेल तर त्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओमध्ये नवरा बायको दोघेही डब्लूडब्लूई सारखी मारहाण करत आहेत.
मोठी दुर्घटाना! गंगा नदीत ४० लोकांनी भरलेली बोट उलटली; अनेकजण बेपत्ता
सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम, फेसबुक, शेअर चॅट यांसारख्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. @gharkekalesh नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर ट्विट केला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये हा व्हिडिओ ट्विट केला असून या व्हिडिओला 166.8 K लोकांनी पाहिलं आहे. व 3000 पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक विनोदी कमेंट्स देखील करत आहे.
भीषण अपघात! पंढरपूरवरून परतणाऱ्या ३ भाविकांचा जागीच मृत्यू, तर ७ जण गंभीर जखमी
Kalesh B/w Husband and Wife in marriage ceremony pic.twitter.com/bjypxtJzjt
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 13, 2022