
सोशल मीडियावर (social media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ धक्कदायक असतात तर काही व्हिडीओ गमतीशीर असतात. असे नवनवीन व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दरम्यान, सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक महिला आणि पुरुष वकिलाच्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
धमक होती तर नवीन पक्ष काढायचा होता ना? अजित पवार यांची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
कोर्टामध्ये वकील एकमेकांमध्ये आरोपीवरून शाब्दिक भांडण करत असतात. मात्र सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पुरुष – महिला वकीलांमध्ये जोरदार हाणामारी सुरु आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ दिल्लीतील रोहिणी कोर्ट परिसरामधील आहे. एखादी व्यक्ती दोशी आहे का निर्दोष आहे या विषयावर दोन वकील आपापसामध्ये बाचाबाची करतात. दोन वकीलांमधील ही बाचाबाची अगदी प्रोफोशनल असते. मात्र सध्या दोन वकिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची नाहीतर तुफान हाणामारी झालेली पाहायला मिळत आहे.
ब्रेकिंग! ‘या’ महिन्यामध्ये होणार लोकसभा निवडणुका; कोणी दिले संकेत?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ Ghar Ke Kalesh या ट्विटर अकाऊंटनावरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या घटनेची नोंद घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
दररोज बडीशेप खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचून व्हाल थक्क
Kalesh B/w Gents Lawyer and Lady Lawyer inside Rohini Court Delhipic.twitter.com/qU93BfpSiE
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 19, 2023