सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका एसटी कर्मचाऱ्याने पगार (Salary by ST employee) झाला नाही म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातुन ही धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे.
ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा १३वा हप्ता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव सूर्यवंशी (Bhimrao Suryavanshi) असं एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते कवठेमहांकाळ बस आगारात (Kavthe Mahankal Bus Stand) चालक पदावर कार्यरत होते. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही.
भीमराव सूर्यवंशी यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे.
कसबा, चिंचवड निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या बड्या नेत्यामध्ये नाराजी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण