The Kerala Story । अदा शर्मा हिने सांगितला चित्रपटाच्या शूटिंगवेळीचा धक्कादायक अनुभव; ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल…

The Kerala Story. Adah Sharma told about the shocking experience during the shooting of the film; You will also get goosebumps after listening...

‘द केरळ स्टोरी’ ( The Kerala Story ) चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता व चित्रपट बंदीसाठी अनेकांनी मागणी देखील केली होती. या चित्रपटला मोठ्या प्रमाणात विरोध असून देखील हा चित्रपट ५ मे रोजी रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होऊन काही दिवसांमध्येच बाॅक्स आॅफिसवर धमाका देखील केला. व या चित्रपटाने जबरदस्त कमाई देखील केली.

धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलीने केली लहान भावाची हत्या

या चित्रपटाला विरोध केल्यामुळे सर्वांना असे वाटत होते की या चित्रपटाकडे अनेकजण पाठ फिरवतील परंतु असे न होता अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटासाठी हजेरी लावली होती. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हा चित्रपट अजून देखील बाॅक्स आॅफिसवर ( box office ) चांगली कमाई करत आहे. विशेष म्हणजे यावर्षीचा दुसऱ्या क्रमांकाचा ( Second rank ) हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करून देणारा चित्रपट आहे.

जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल होताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; म्हणाले, गुन्हा मागे घ्या नाहीतर…

या चित्रपटामध्ये अदा शर्मा ( Adah Sharma ) हिने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. सध्या अदा शर्मा हीने सोशल मीडिया वरती काही फोटो शेअर केले आहेत. हे सर्व फोटो ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटा दरम्यानचे आहेत. या चित्रपटादरम्यान अदा शर्मा हिच्या चेहऱ्यावर दुखापत देखील झालेली दिसून येत आहे.

Husband -Wife | दारुवरून बायकोसोबत झाला मोठा वाद! रागात पिले चक्क टॉयलेट क्लीनर आणि त्यानंतर…

हे फोटो शेअर करच अदा शर्मा म्हणाली की, यांसारखे फाटलेल्या ओठांचे रहस्य… उणे 16 अंश तापमानात 40 तास निर्लजीकरण करा. गद्या गडी बाद होण्याचा सराव करण्यासाठी ठेवला होता… पण ते आम्ही वापरले नाही. शेवटचा फोटो केसात मुठभर खोबरे तेल, सेफ्टी पिन आणि घट्ट पट्ट्या… असं कॅप्शन फोटो शेअर कात अदाने लिहिले आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rishabh Pant | ऋषभ पंतच दुसरं ऑपरेशन होणार होत मात्र…डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *