
गोरगरीब जनता, कष्टकरी शेतकऱ्यांचे सर्व संकटे दूर होऊन बळीराजा सुखी समृद्धी व्हावा यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्तीकी एकादशीनिमित्त विठ्ठलचरणी साकडे घातले.
भर रस्त्यावर बायकोने नवऱ्याला दिला चोप; पाहा VIDEO
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त आ.बबनराव पाचपुते यांनी दर्शन घेतले.
क्रिकेट विश्वात सुरवात? लहान वयात वडिलांचे निधन; वाचा विराट कोहलीच्या जीवनातील काही किस्से
यावेळी महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, सुनील कांबळे, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आदी उपस्थित होते.